आज बुधवार 24 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मध्यमंशी बोलताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना माहिती दिली की, शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आज युती झाली असून महानगरपालिकेमध्ये सदरली होती दिसून येणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिवसेनेची आणि मनसेची ताकत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढली आहे अशी माहिती आज रोजी अंबादास दानवे यांनी माध्यमांसमोर अशी माहिती दिली आहे.