घनसावंगी: मंगरूळ येथे पूरग्रस्तांसाठी किराणा किटची मदत : युवा संघर्ष समितीचे ज्ञानेश्वर उढाण
घनसावंगी तालुक्यातील तुळजाभवानी संस्थान रांजणी यांच्यातर्फे 60 किराणा किटचे वाटप मंगरूळ येथे पूरग्रस्त नागरिकांना करण्यात आले. ही मदत युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने वाटप करण्यात आली आहे .