श्रीरामपूर: श्रीरामपूर शहर पोलिसांना तीन गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी मध्य प्रदेश मधून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
श्रीरामपूर शहर पोलिसांना तीन गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ऐल्यानगर पथकाने मध्यप्रदेश मधून जेरबंद केला असून सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.