हदगाव: तु भाजपच्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देतोस की नाही म्हणत दोघा भावांना लोखंडी रॉडने गंभीर मारहाण;८ जणावर गुन्हा दाखल
Hadgaon, Nanded | Aug 7, 2025
हदगाव तालुक्यातील जय केदारनाथ पेट्रोल पंप वाळकी फाटा येथे दि 5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास यातील आरोपी साई...