अंबड तालुक्यातील शहापूर येथील ओम शांती विद्यालयास शिक्षण अधिकारी संगीता बाबत यांनी भेट दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत गटशिक्षण अधिकारी दिनेश शिंगारे केंद्रप्रमुख सुंदरराव राऊत ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे वाकडे हे उपस्थित होते यावेळी शालेय पोषण आहार परसबाग निपुण महाराष्ट्र अभियान मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा विद्यार्थी सुरक्षा माजी विद्यार्थी संघ यु-डायस अपार आधार बॉक्स संच मान्यता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती स्थलांतरित बालके संरक्षण बालविवाह निर्मूलन या संवेद उपक्रमाची तपासणी केली मुख्याध्यापक ए