💐💐💐💐💐💐💐💐 *प्राथमिक आरोग्य केंद्र रंगय्यापली* *दिनांक 30 जानेवारी 2026* 💐💐💐💐💐💐💐💐 *राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी .* 💐💐💐💐💐💐💐💐 _जगाला अहिंसा सत्य व सहिष्णुता यांची शिकवण देणारे व स्वतंत्र भारताचे महत्त्वाचे वाटेकरी ,तत्वज्ञ, *राष्ट्रपिता महात्मा गांधी* यांच्या पुण्यतिथी निमित्त आज *प्राथमिक आरोग्य केंद्र रंगय्यापली येथे डॉ सचिन मडावी सर* यांच्या हस्ते त्यांचा प्रतिमे