हवेली: लोणी काळभोर येथे भांडणं मिटवण्याचा बहाणा करून तरुणावर प्राणघातक हल्ला; 15 जणांवर गुन्हा दाखल
Haveli, Pune | Aug 24, 2025
भांडणे मिटवण्याचा बहाणा करून एका टोळक्याने दगड, लोखंडी हत्यार व चामड्याच्या पट्ट्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना...