नगर: मोटार सायकल चोरणार्या आरोपीला पाठलाग करून पकडले:स्थानिक गुन्हे शाखेची तारकपूर येथे कारवाई
Nagar, Ahmednagar | Aug 19, 2025
मोटार सायकल चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. चार मोटार सायकल पोलिसांनी...