खापरखेडा मेट्रो विस्ताराबाबत बैठक. मेट्रो भवन, नागपूर. आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी मेट्रो भवन, नागपूर येथे मेट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. श्रवण हर्डीकर यांची भेट घेऊन.या भेटीत नागपूर मेट्रो फेज–3 च्या प्रस्तावित विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली.नागरिकांच्या सोयीसाठी विकासाच्या दृष्टीने कोराडीपर्यंत मंजूर असलेला मेट्रो मार्ग “खापरखेडा” पर्यंत वाढवावा, अशी ठाम मागणी श्री. हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली.