नाशिक: आडगाव येथील बिऱ्हाड मोर्चा स्थगित, आदिवासी विकास मंत्री प्रा. उईके यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आश्वासन
Nashik, Nashik | Jun 16, 2025
नाशिक शहरा जवळ आडगावनजीक आज दि.16 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राज्याच्या आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी...