आज रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगर अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार संजय जाधव यांची नगराध्यक्षपदी आज निवड झाली संपूर्ण गंगापुर करांचे लक्ष ह्या निकालाकडे होते आज अजित पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला अशी माहिती आज रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजून 20 मी देण्यात आली