यवतमाळ खुल्या बाजारात सध्या नियमित सोयाबीनला 3800 ते 4600 रुपये क्विंटल दर मिळत असताना एका विशिष्ट जातीच्या सोयाबीनला तब्बल 5500 ते 7500 पर्यंत उच्च दर मिळत आहेत विशेष म्हणजे या विशिष्ट सोयाबीनचे वाण राजस्थान म्हणून महाराष्ट्रात आले आहेत या सोयाबीनची मागणी दिवसेंदिवस वाढत असून बियाणे कंपन्यांमध्ये ते खरेदी करण्यासाठी चढाओळ सुरू आहेत अशी माहिती 14 नोव्हेंबर रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान व्यापारी वर्गांकडून प्राप्त झाली.