धर्माबाद: धर्माबाद पोलिसांनी हसनाळी फाटा येथे अवैधरित्या गुटका वाहतूक करणारा ऑटो पकडला, 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त
Dharmabad, Nanded | Jul 29, 2025
दि. 28 जुलै रोजी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास धर्माबाद ते करखेली रोडवरील हसणाळी फाटा येथे एका ऑटोद्वारे गुटक्याची वाहतूक...