चोपडा तालुक्यात अडावद हे गाव आहे. या गावाच्या शेत शिवारामध्ये एका विहिरीत अनोळखी सुमारे ४० वर्षीय वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळून आला त्याला रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तरी याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे