पुसद: महाविकास आघाडी होणाऱ्या पुसद नगर परिषद निवडणूक एकत्र लढणार
पुसद शहरात महाविकास आघाडीची दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद अपार पडली. यामध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे सोपवली आहे. व अन्य ठिकाणी नगर सेवक पदाची जागा महाविकास आघाडी चे तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवणार आहे अशी माहिती देण्यात आली.