गिरीराज सिंह यांच्यावर आमदार अबू आझमी यांची जोरदार टीका
आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी तीन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मानखुर्द शिवाजीनगर येथील समाजवादी पार्टीचे आमदार अबो आजमी यांनी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यावर जोरदार टीका केली असून गिरीराज सिंह यांनी मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्ये विवादित वक्तव्य केलं होतं यावर आमदार अबूआजमी म्हणाले भाजप सरकार मधील अशा मंत्राचे वक्तव्य मुस्लिम समुदायाच्या संदर्भात का येत आहेत आंध्र प्रदेश आणि बिहार च्या मुस्लिमांना सांगू इच्छितो की अशा मंत्रांना हे दोन्ही मुख्यमंत्री पाठिंबा देत आहेत