नागपूर शहर: उत्तर नागपूरातील बाबादीप नगर नागरिकांनी केले अनोख्या पद्धतीने आंदोलन, चक्क खड्ड्यांचा केला केक कापून वाढदिवस साजरा
Nagpur Urban, Nagpur | Sep 13, 2025
उत्तर नागपूर मधील समता नगर रोड बाबा दीप नगर भागात गेल्या एक वर्षापासून रस्त्यावर खड्डे असल्याने नागरिकांना अनेक...