सालेकसा: कटंगटोला येथे बांबूच्या काठीने मारहाण सालेकसा पोलिसात गुन्हा नोंद
दिनांक 2 सप्टेंबर रोजी 6.30 वाजेच्या दरम्यान कटंगटोला येथे यातील फिर्यादी कडू ठाकरे हे आपल्या किराणा दुकानात हजर असताना यातील आरोपी उमाशंकर पटले हा सामान घेण्यासाठी फिर्यादीचे दुकानात आला व सामान घेतल्यानंतर 30 रुपये कशाचे लावला तू बयमानी करतेस असे बोलून फिर्यादी शिवीगाळ करू लागला व आपल्या घरी निघून गेला व आरोपी उमाशंकर पटले व हेतराम पटले हे दोघेही मिळून फिर्यादीच्या दुकानासमोर आले व फिर्यादीस दुकानाचा बाहेर बोलावून आरोपी उमाशंकर पटले यांनी हातात असलेल्या बांबूच्या काठीने फिर्या