वाशी: तालुक्यातील मांडवा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, जनजीवन विस्कळीत बळीराजाच्या डोळ्यात आश्रू
वाशी तालुक्यातील मांडवा परिसरात ढगफुटी सदस्य पाऊस झाल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती झाली गेल्या चार दिवसापासून धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी पाच वाजताची पावसाची ही स्थिती आहे.