सावंतवाडी: दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणार विशेष साप्ताहिक रेल्वे
Sawantwadi, Sindhudurg | Sep 11, 2025
आगामी दसरा आणि दिवाळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईहून कोकणात...