लातूर: निवृत्तीनंतर 25 वर्षांपासून वृद्धाच्या लातूर मनपात न्यायासाठी वार्या,असंवेदनशील मनपा प्रशासनाला मात्र घाम फुटेना!
Latur, Latur | Aug 6, 2025
लातूर -तब्बल 27 वर्षे लातूरच्या महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात पंप ऑपरेटर म्हणून सेवा बजावून स्वेच्छा निवृती घेतलेले...