वाशिम: हैदराबाद गॅझेट लागू करुन बंजारा समाजाला एसटी चे आरक्षण लागू करा, बंजारा बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Washim, Washim | Sep 10, 2025
मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जि.आर. काढून जाहीर केले आहे....