जालना: आज दि १२ मार्च २०२६ रोजी जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस विभागात “जागतिक मूत्रपिंड (किडनी) दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. रविंद्र बेदरकर उपस्थित होते.