पुणे शहर: पूजा खेडकर च्या अडचणीत आणखी वाढ, चतुःशृंगी पोलिस ठाण्यात मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल
Pune City, Pune | Sep 16, 2025 अपहरण झालेला युवक बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या पुण्यातील बंगल्यात आढळून आला होता. या प्रकरणात दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तर पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावर पोलिसांवर कुत्रे सोडून आरोपीला पळवून लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिलीप खेडकर सध्या फरार आहेत