तिरोडा: मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त गांधी प्रतिमा ते गजानन मंदिर परिसर तिरोडा पर्यंत करण्यात आले सायकल रॅलीचे आयोजन
Tirora, Gondia | Aug 29, 2025
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेरिटोरियस स्कूलतर्फे तिरोडा शहरात सायकल...