गणेश उत्सवात पोलिसांची गस्त,छापा टाकताच १५ लाखांचा दीड किलो चरस जप्त,५ आरोपींना बेड्या*
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
छत्रपती संभाजीनगर: गणेशोत्सवाच्या काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुकुंदवाडी पोलिसांची गस्त सुरू असताना...