हातकणंगले: पंचगंगा इशारा पातळीकडे, कुरुंदवाड - इचलकरंजी शहराचा संपर्क तुटला, पुलावरील वाहतुकीस बंद
Hatkanangle, Kolhapur | Jul 29, 2025
पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आज मंगळवार दिनांक २९ जुलै रोजी पहाटे ६ वाजता कुरुंदवाड – शिरढोण पुल पाण्याखाली...