तालुक्यातील दांडेगाव येथील एका ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाईकाने आबादीची मोकळी असलेल्या जागेवर भिंतीचे बांधकाम करून तक्रारकर्त्याच्या घरी जाण्याचे प्रवेशद्वार बंद केल्याने गावातील नागरिकांनी न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न निर्माण झालेला आहे ग्रामपंचायत पदाधिकारीचे नातेवाईकच असे करीत असतील तर इतरांचे काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे तक्रारदार विनोद कुमार जगन्नाथ पटले यांचे वडिलोपार्जित घर दांडेगाव येथे असून त्यांचा घराला लागलेल्या लोखंडी प्रवेशद्वारा समोरच गैर तक्रार