हिंगोली: उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे नगर परिषद निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद संपन्न
हिंगोली नगरपरिषदेच्या निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने लागलेल्या आचारसंहितेनुसार आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी साडेचार वाजता दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली आहे यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे ऐकूयात काय सांगत आहेत ते..