आज दिनांक 28 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की. खरीप नुकसानीचे अनुदान जमा करण्याची शेतकर्यांची मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे नुकसान होवूनही अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे संतोष जाधव यांच्या नेतृत्वात तहसिलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती आज रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी रात्री 8 :20 मिनिटांनी माध्यमांना देण्यात आली.