मुळशी: कोळवण येथे रस्त्याच्या प्रमुख कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार मांडेकर यांच्या हस्ते संपन्न
Mulshi, Pune | Oct 14, 2025 आज कोळवण (ता. मुळशी)येथे पौड-करमोळी-चाले कोळवण-हाडशी-काशिग रस्ताया महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भव्य भूमिपूजन आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार असून विकासाचा नवा मार्ग खुला होणार आहे.