जालना: म्हाडा कॉलनी येथे दिव्यांग महीलेला लंगडी लंगडी म्हणुन हिणवणार्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Oct 5, 2025 आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार पायाने दिव्यांग असलेली महीला आपल्या पती सोबत माहेरी राहत असल्याने मावस मामाकडुन सतत लंगडी म्हणुन हिनवल्या जात असल्याने या दिव्यांग महीलेच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात मावस मामा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातील दिव्यांग महीला सविता मच्छिद्र बोराडे ही आपल्या पती सोबत वडील नामे त्रिंबक गांधले यांचे घरी म्हाडा कॉलनी येथे राहते. माञ तेथे जवळच राहणारा दिव्यांग महीलेचा मावस मामा जगदीश किसन अवसारे हा नेहम