चंद्रपूर 3 डिसेंबर रोज बुधवार ला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळाच्या आधुनिकरण सुरक्षा विषयक सुविधांच्या उभारणी करता 17 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंजूर केला आज विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या भेटीत सविस्तर माहिती दिली