हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिद शताब्दी समारोहानिमित्त नारा येथे येत्या 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या भव्य शहिदी समागम कार्यक्रमाद्वारे सेवा-समर्पण आणि भक्तीचा एक आदर्श मापदंड नागपूरकर व येथे येणारे सर्व भाविक निर्माण करतील असा विश्वास राज्यस्तरीय समितीचे विदर्भ अध्यक्ष गुरुमितसिंग खोक्कर यांनी व्यक्त केला.