भोकर: शहरातील आदिती बँक्वेट हॉल येथे शिवसेनेची आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न
Bhokar, Nanded | Nov 8, 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा दि.8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास भोकर शहरातील आदिती बँक्वेट हॉल येथे शिवसेना पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली आहे, ज्या बैठकीसाठी आ.बाबुराव पाटील कोहळीकर, जिल्हाध्यक्ष विनय गिरडे पाटील,युवासेना जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, भोकर चे तालुकाप्रमुख माधव पाटील वडगावकर, महिला तालुकाध्यक्ष ज्योती सरपाते,युवासेना तालुका अध्यक्ष दर्शन पाटील यांच्यासह भोकर तालुक्यातील समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.