वरोरा: वरोरा नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या ;शिंदे शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांची मागणी
Warora, Chandrapur | Jul 23, 2025
दोन्ही नगर परिषदांच्या कामाचा ताण वाढल्यामुळे मुख्याधिकारी वरोरा येथे नियमित उपस्थित राहू शकत नाहीत. परिणामी,...