कळमेश्वर: कळमेश्वर येथे बसच्या चाकाखाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू
कळमेश्वर येथे आज शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास बसच्या चाकाखाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली मृतात मुलाचे नाव पार्थ पंकज कांडलकर वय चार वर्षे असे आहे. चिमुकल्याचा बस खाली येऊन मृत्यू झाल्याने सर्व शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे