शेख घरी धरणात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ओरड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून लक्ष्मी विसर्जनासाठी मंडळ गेले होते या दरम्यान ही घटना घडली आहे तालुक्यातील टेंभुर्खेडा येथील तरुणाचा यात मृत्यू झाला आहे ही घटना दुपारच्या सुमालाच उघडकीस आली त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होतील परंतु मृत्यू त्याचा शोध लागला नाही शनिवारी दहा वाजताच्या सुमारास अमरावती वरून एनडीएफआरएफ पथक दाखल झाले व मृतदेह बाहेर काढला शुभम श्रावण सोनवणे वय वर्षे 25 असे तरुणाचे नाव आहे.