जळगाव: प्रजापत नगरातून परप्रांतीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; जळगाव तालुका पोलीसात अपहरणाचा गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Sep 11, 2025
जळगाव शहरातील प्रजापत नगरात राहणाऱ्या परप्रांतीय एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने मंगळवार ९ सप्टेंबर रोजी...