गोंदिया: व्हिडीओ कॉलवर ‘डिजिटल अरेस्ट’, गोंदियाकरांनो, बँक खाते सुरक्षित ठेवा
पोलिसांच्या नावाने धमकावून लूट
Gondiya, Gondia | Sep 20, 2025 मी पोलिस बोलत आहे, तुमच्या नावाने मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना फंडिंग होत आहे, अशी भीती दाखवून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करीत आहेत. यालाच ‘डिजिटल अरेस्ट’ म्हणतात. ऑनलाइन माध्यमांतून लोकांवर दबाव आणून लाखो रुपये उकळले जातात. जिल्ह्यात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी काळज