नरखेड येथील तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवाचे आयोजन एनी कोणी येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आज आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम सोहळा पार पडला यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.