लवकरच राज्यात मनसे सदस्य नोंदणी अभियान -बाळा नांदगावकर
आज दिनांक 6ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी दोन वाजताच्या सुमारास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसेकडून राज्यात लवकरच सदस्य नोंदणी अभियान राबवले जाणार असून यासाठी आज दादर येथे मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली या बैठकीमध्ये सदस्य नोंदणीवरच चर्चा झाली अशी माहिती दिली.