वैजापूर: बिलोनी येथील रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी दिलेले आत्मदहन आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे
बोलीनि येथील पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत वारंवार निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून करण्यात आले नाही त्यामुळे अखेर ग्रामस्थ बिडवे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता मात्र प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन अतिक्रमण सहा दिवसात काढू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.