गोंदिया: ग्रामपंचायत मूडीपार येथे तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माधोराव हनवत विजयी
Gondiya, Gondia | Sep 9, 2025
दि.9 सप्टेंबरला ग्रामपंचायत कार्यालय मूडीपार येथे तंटामुक्ती गाव समितीची निवडणूक पार पडली.लोकशाही पद्धतीने घेण्यात...