पाथर्डी: तिसगाव मध्ये धक्कादायक घटना विजेचा धक्का लावून एका महिलेची प्रकृती नाजूक..!
आता एक धक्कादायक बातमी येथे अहिल्या नगर जिल्ह्यातून अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तीसगाव मध्ये एका महिलेला विजेचा धक्का लागलाय.तीसगाव परिसरातील कोट भागातील रहिवासी भुखरा सिकंदर शेख या महिलेला विजेचा धक्का लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर या घटनेत या महिलेची प्रकृती गंभीर आहे.दरम्यान या महिलेला खासदार निलेश लंके आणि माजी आमदार तनपुरे यांनी तात्काळ मदत कार्य करत हॉस्पिटल ला स्वतःच्या गाडीने दाखल केले आहे तर पूर परिस्थिती असतानाही महावितरण या ठिकाणी कुठलीही दक्षता घेतल