आज बुधवार 24 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केलेल्या वक्तव्य वरून संजय शिरसाठ यांना युती धर्म पाळावा, छत्रपती संभाजी नगर शहरातील हिंदू मतांमध्ये विभाजन करू नये असे आमचे मत आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय केणेकर यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया दिली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.