मिरज: घरफोडीतील अल्पवयीन बालकासह तिघे इनामधामणी व सांगली वाडीतून ताब्यात;चार घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस, दीड लाखाचा मुद्देमाल
Miraj, Sangli | Jul 25, 2025
घरफोडी चोरी करणाऱ्या अल्पवयीन बालकासह तिघांना इनामधामणी आणि सांगली वाडीतून सांगली ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले....