समुद्रपूर: पतीच्या निधनाच्या शोकात पत्नीने त्यागले प्राण:गिरड येथील हृदयविदारक घटना:प्रेम, नात्याचा हा अमर संदेश
समुद्रपूर: पती-पत्नीचे नाते हे फक्त एकत्र राहण्याचे नाही, तर आयुष्यभर सुख-दुःखात साथ देण्याचे असते. “साथ जीयेगे, साथ मरेगे” हे वचन प्रत्यक्षात उतरवणारे हृदयस्पर्शी उदाहरण गिरड येथील घरत दाम्पत्याने घालून दिले आहे. गिरड येथील प्रगतिशील शेतकरी भाऊराव घरत (वय ७०) यांना शनिवारी दुपारी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला., उपचारादरम्यान त्यांचे नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच गावात आणि घरात शोककळ पतीचे प्रेत पाहताच पत्नी शशिकला हिने ही प्राण त्यागले.