चिमूर: चिमूर तालुक्यात अवैद्य नरभक्षक कालू वाघ जेरबंद
चिमूर परिसरातील तणावाला अखेर पूर्णविराम चारही बाजूने लावलेल्या पिंजऱ्यामधून वन विभागांचे यश चिमूर तालुक्यातील बीसी शंकरपूर अबोली असोला शेतशिवारात दहशत माजवणारा नरभक्षक कालुबाग अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला शंकरपूर येथील ईश्वर भरडे यांचा बळी घेतल्यापासून या वाघाने परिसरात भीतीच साम्राज्य निर्माण केलं होतं नागरिकांचा चक्काजाम आंदोलनानंतर वन विभागाने तातडीने मोहीम राबवत आज 10 नोव्हेंबर रोज सोमवारला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान वाघाला जेर बंद करण्यात यश मिळवले आहे.