आज दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी मोहपा येथे कार्यकर्ता संवाद व दिवाळी संमेलन कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. प्रसंगी डॉ. राजीव पोतदार, श्री. मनोहर कुंभारे, श्री. सुधाकर कोहळे, श्री. अरविंद गजभिये, श्री. किशोर रेवतकर, श्री. बापूसाहेब हळदे, श्री. श्रीकांत येनूरकर, अशोकराव मानकर, अशोक धोटे, प्रमोद हत्ती, इमेश्वर यावलकर, मीनाताई तायवाडे, बेबी धुर्वे उपस्थित होते